Club News
  • No News reported.

RYE students interaction by Pune Hillside

RYE students interaction
13 Jan, 2018

Beneficiaries : 135

Cost : 14000

President : Devidas Bhalerao

Rotarian Team : NA

Non Rotary Partner : NA

Description :
टरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे RYE & NGSE च्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ऐश्वर्या चव्हाण हिने मुलाखती दरम्यान पेद्रो(ब्राझील ), विवेक मिंडे (जर्मनी), अजिंक्य घोरपडे (USA), तायका (ब्राझील) किमया हेंद्रे (जर्मनी) यांच्याशी औपचारिक गप्पांच्या माध्यमातून विविध अनुभव रोटेरीयन्स समोर मांडले. तसेच हिलसाईड तर्फे त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास भरभरून सदिच्छा दिल्या.. (12/01/2018)

Images :
RYE students interaction RYE students interaction RYE students interaction