Club News
  • No News reported.

Donation od eLearning Kits by Pune Hillside

Winter in New York
14 Jan, 2018

Beneficiaries : 10000

Cost : 5000

President : Sharada Chavan

Rotarian Team : Abhay Bansod, Devidas Bhalerao, Sharada Chavan

Non Rotary Partner : NA

Description :
रोटरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांनी Royal Roses English Medium School आणि कै. चंद्रकांत दांगट पाटील विदयालय या दोन शाळांना E Learning Kits दिले् विद्यार्थ्यांसाठी अधुनिक तंत्रज्ञान वापर करून उत्कृष्ट शिक्षण देणे आणि शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावून देशासाठी सक्षम नागरिक घडवणे हा निखळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोटरी हा प्रोजेक्ट संपूर्ण देशात करत आहे. उपक्रमासाठी मुख्याध्यापक मा सारंग पाटील, सायली भालेराव, रो श्वेता गायकवाड, रो सुनंदा मिंडे, रो बंदना बैरागी व दोन्ही शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होते

Images :
Donation od eLearning Kits Donation od eLearning Kits Donation od eLearning Kits Donation od eLearning Kits