Club News
  • No News reported.

Sankrant Assimilation drive and Celebration by Pune Hillside

Sankrant Assimilation drive and Celebration
19 Jan, 2018

Beneficiaries : 115

Cost : 13000

President : Devidas Bhalerao

Rotarian Team : NA

Non Rotary Partner : NA

Description :
रोटरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांनी संक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभ आणि इंडोनेशिया मधील भारतीय संस्कृती या विषयावर रो. आदिती रहाणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. उपस्थित सर्व BLACK BEAUTY च्या स्पर्धा घेऊन स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. बरेच रोटेरीयन्स, अॅन, अॅनेटस, मैत्रीणी असे ५० जण उपस्थित होते. 19/01/2018

Images :
Sankrant Assimilation drive and Celebration Sankrant Assimilation drive and Celebration Sankrant Assimilation drive and Celebration