Club News
  • No News reported.

Kalarang compitition by Pune Hillside

Kalarang compitition
20 Jan, 2018

Beneficiaries : 160

Cost : 19580

President : Devidas Bhalerao

Rotarian Team : NA

Non Rotary Partner : NA

Description :
रोटरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांनी कलारंग स्पर्धा आयोजित केली होती. यात गायन, तबला, पखवाज, हार्मोनियम या स्पर्धेसाठी ३० स्पर्धक सहभागी झाले होते. सौ. सुलभा कराड यांनी परीक्षण केले.पं रविंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. क्लब च्या खजिनदार रो.आदिती रहाणे, रो सुनंदा मिंडे, रो.मनाली पाटील, रो श्वेता गायकवाड, रो कुमुद शेजवळ, रो अपर्णा धुपकर, वर्षा साठे उपस्थित होते. २०/०१/२०१८

Images :
Kalarang compitition Kalarang compitition Kalarang compitition