Club News
  • No News reported.

HIV Matrimonial event by Pune Hillside

Winter in New York
10 Feb, 2018

Beneficiaries : 1000

Cost : 500

President : Shharrada Chavaan

Rotarian Team : Shharrada Chavaan

Non Rotary Partner : NA

Description :
HIV वधूवर मेळावा* *रोटरी क्लब ऑफ हिलसाईड, रोटरी क्लब ऑफ मेट्रो, रोटरी क्लब ऑफ धायरी तसेच मानव्य आणि अक्षदा विवाह संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही बाधित वधूवरांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.. प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांनी प्रमुख पाहुणे आमदार मेधा कुलकर्णी यांचे स्वागत केले. नगरसेवक जयंत भावे, रो. राजेंद्र भवाळकर, रो. शिरीष लवाटे रो. माधव तिळगुळकर यांनी मेळाव्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. या मेळाव्यास ३०० लोकं उपस्थित होते.*

Images :
HIV Matrimonial event HIV Matrimonial event HIV Matrimonial event HIV Matrimonial event

Tags:
Others