Club News
  • No News reported.

Hindi Marathi Poems Joint Project by Pune Hillside

Hindi Marathi Poems Joint Project
24 Nov, 2017

Beneficiaries : 250

Cost : 7000

President : Devidas Bhalerao

Rotarian Team : NA

Non Rotary Partner : NA

Description :
रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने 'शोध प्रेमाचा' हा हिंदी - मराठी कवितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.मानसी मागीकर (खुलता कळी खुलेना ) आणि शलाका गोळे यांनी अतिशय सुंदर रितीने प्रेमाच्या छटा हळूवार उघडून सर्व रोटरी रसिकांना प्रेमविश्वात मंत्रमुग्ध केले.. दोन्ही क्लब च्या अनेक सभासदांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मनमुराद दाद दिली.(24/11/2017)

Images :
Hindi Marathi Poems Joint Project