Club News
  • No News reported.

Printer donation to police station by Pune Hillside

Winter in New York
21 Nov, 2017

Beneficiaries : 80

Cost : 7000

President : Shharrada Chavaan

Rotarian Team : Aditi Rahane, Shharrada Chavaan

Non Rotary Partner : NA

Description :
रोटरी क्लब ऑफ हिलसाईड च्या प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांच्या तर्फे सिंहगड रोड पोलीस स्टेशन ला आवश्यक असणारा लेझर प्रिंटर देण्यात आला. महिला पोलीस निरीक्षक मा.गडकरी मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तो स्विकारताना मनापासून धन्यवाद दिले.या उपक्रमासाठी रो.आदिती रहाणे,रो. मनाली पाटील,रो.श्वेता गायकवाड,रो.बंदना बैरागी ,वर्षा साठे,योजना कानवडे,सुजाता कलयाणशेटटी, मंजुषा कराळे उपस्थित होते. (21/11/2017)

Images :
Printer donation to police station Printer donation to police station