installation

Meeting Details

Meeting Date 07 Aug 2022
Meeting Time 10:00:00
Location Sarthak Interact club Ambale
Meeting Type Regular
Meeting Topic installation
Meeting Agenda installtion, grocery distribution
Chief Guest Alpana Vaidya
Club Members Present 5
Minutes of Meeting Interact Installation....a wonderful experiance...?????? आज आपल्या आमळे येथील interact चे installation Rtn. Alpana Vaidya हिच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडले...???? नेहमीप्रमाणेच अनिल जी कुडीया यांनी तिथली व्यवस्था चोख ठेवली होती...??? आपले Rtn.राजेंद्र आणि स्वाती या दोघांनीही आधी जाऊन सगळं सेट केलं होतं.. त्यामुळे सुनियोजित कार्यक्रम पार पडला...????????अल्पनाही प्रचंड खुश झाली...? या सोहळ्या नंतर नेहमीप्रमाणे राजेंद्र चे मित्र कडलक यांच्या शेतात ताजे सीताफळ,लिंबू,काकडी आणि पेरू याचा आस्वाद घेत संपूर्ण शेताची सफर झाली. राजेंद्र आणि स्वाती ने खास सगळ्यांसाठी बनवलेली टेस्टी मिसळ म्हणजे cherry on the cake...?? कायम सासवडला आल्यानंतर म्हेत्रे कुटुंबीयांचा हा प्रेमळ आग्रह माहेरची आठवण करून दिल्याशिवाय रहात नाही...??भरपूर ताजा वानवळा घेऊन तृप्त मनाने आम्ही पुण्याकडे निघालोय...राजेंद्र आणि स्वाती...तुस्सी great हो...??आभार मानून मुक्त होणार नाही...त्या ऋणात राहायलाच मला आवडेल...? याच सोबत आज ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम सिद्धीस नेण्यात मोलाचा हातभार लावला त्या सगळ्यांना ही खूप खूप प्रेम...??