13-07-2017 - 13-07-2017

Lecture by experts on good touch bad touch was conducted for school children. USK Foundation च्या डॉ. माधुरी शेवाळे, डॉ. भक्ती कुलकर्णी, डॉ. श्वेता पाटील, सौ. अनघा डोरले यांनी इ.१ली ते ८वी च्या मुलींचे आणि मुलांचे त्यांच्या वयानुसार वेगवेगळे वर्ग घेऊन समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टी कोणत्या आहेत, त्यांना सामोरे कसे जायचे याचे ज्ञान विद्यार्थ्यांच्याच सहाय्याने प्रात्यक्षिके घेत अतिशय उत्तम रित्या समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी केले. कार्यक्रमाची सुरुवात क्लब च्या अध्यक्षा रो. शारदा चव्हाण यांनी रोपाला पाणी घालून केली.

Project Details

Start Date 13-07-2017
End Date 13-07-2017
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 30
No of direct Beneficiaries 1500
Partner Clubs
Non Rotary Partners USK Foundation
Project Category Basic education and literacy