15-07-2017 - 15-07-2017

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे *जिव्हाळा* बालवाडी मध्ये ८७ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. डॉ.आशिष नेरुलकर आणि डॉ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळ्यात मुलांची काळजी कशी घ्यावी, त्यांचा आहार कोणता असावा याचे माहीती पत्रक पालकांना दिले. (१५जुलै १०१७)

Project Details

Start Date 15-07-2017
End Date 15-07-2017
Project Cost 6000
Rotary Volunteer Hours 6
No of direct Beneficiaries 128
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment