05-08-2017 - 05-08-2017

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड, शनिवारवाडा, सिंहगड, डेक्कन जिमखाना, गणेशखिंड, पाषाण, लोकमान्य नगर, अशा सात क्लब नी एकत्र येऊन 5 ऑगस्ट रोजी ना. सी. फडके सभागृह येथे पुण्यातील 25 शाळांमधील 80 शिक्षकांसाठी *शिक्षक प्रशिक्षण*हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. डीजीएन रो. रवी धोत्रे हे प्रमुख पाहुणे आणि ए.जी. दिपक महाजन, उज्वला बर्वे उपस्थित होते. मा.अनिल गुंजाळ, डॉ. निलांगी सरदेशपांडे, कल्याणी गजेंद्र गडकर, शुभांगी केळकर, डॉ. किर्ती भाटी यांची व्याख्याने झाली. रो. अशोक भंडारी, रो. अनिता कौलगुड रो. मिलींद कुलकर्णी रो. राजेंद्र बोंडे यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिलसाईड क्लब च्या प्रेसिडेंट रो. शारदा चव्हाण यांनी केले प्रस्तावना प्रेसिडेंट रो.संजय कुलकर्णी यांनी तर आभार प्रेसिडेंट रो. प्रमोद बेंद्रे यानी मानले..(05/08/2017)

Project Details

Start Date 05-08-2017
End Date 05-08-2017
Project Cost 40000
Rotary Volunteer Hours 200
No of direct Beneficiaries 80
Partner Clubs शनिवारवाडा, सिंहगड, डेक्कन जिमखाना, गणेशखिंड, पाषाण, लोकमान्य नगर, अशा सात क्लब
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy