31-08-2017 - 31-08-2017

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांच्या सहकार्याने गौरी गणपती विसर्जन च्या निमित्ताने निर्माल्य गोळा करून पाण्याचे प्रदुषण रोखण्याचा प्रयत्न करत स्वच्छता अभियान राबवले. या कार्यामध्ये इंटरॅक्ट क्लब अॉफ उत्कर्ष स्कूलचे विद्यार्थी - विद्यार्थिनी तसेच रो.श्वेता रो.अपर्णा रो.सुनंदा रो.कुमुद रो.बंदना तसेच सौ.मंजुषा सौ.सविता सौ.सानिका सौ.योजना सौ.वर्षा सौ.नैना, सौ. कलयाणशेटटी,श्रीराम,ऐश्वर्या आणि ब्राझील चा मॅथ्यूश यांचा सहभाग उत्साहवर्धक होता. (31/08/2017)

Project Details

Start Date 31-08-2017
End Date 31-08-2017
Project Cost 2000
Rotary Volunteer Hours 100
No of direct Beneficiaries 4000
Partner Clubs Interact Club of Utkarhsa Vidyalaya.
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation