08-09-2017 - 08-09-2017

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांनी NATION BUILDER AWARD च्या सोहळ्यात 24 शिक्षकांना पुरस्कृत केले. प्रमुख पाहुणे रो. रवी धोत्रे तसेच रो. पद्मजा देशमुख, रो. शितल शहा रो. ममता कोल्हटकर, श्री. अनिल गुंजाळ उपस्थित होते. प्रो. नामदेवराव जाधव यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसचे प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांनी गायलेल्या गाण्याचे प्रसारण या वेळी करण्यात आले. NGSE कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये रो. देवीदास रो. प्रतिभा रो. अभय बनसोड रो. श्वेता रो.पूजा रो मधुरा रो संजय रो.अभय जबडे रो.उमेश नाईक रो. दिपक यांचे सहकार्य महत्त्वाचे होते. (08/09/2017)

Project Details

Start Date 08-09-2017
End Date 08-09-2017
Project Cost 11000
Rotary Volunteer Hours 200
No of direct Beneficiaries 1500
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy