18-10-2017 - 18-10-2017

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांनी आयोजित केलेल्या Traffic Awareness च्या उपक्रमात व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर काकांच्या स्मरणार्थ त्यांच्याच व्यंगचित्रातून वाहतुकीचे नियम व संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या उप्रकमात रोटरी क्लब ऑफ हिलसाईड च्या रो.पूजा गिरी रो.अभय जबडे रो.प्रदिप गिरी रो.सुनंदा मिंडे वर्षा साठे रौनक ऐश्वर्या रोमा यांचा सहभाग स्तुत्य होता. (१८/१०/२०१७)

Project Details

Start Date 18-10-2017
End Date 18-10-2017
Project Cost 10000
Rotary Volunteer Hours 13
No of direct Beneficiaries 7000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category District Thrust Area