12-01-2018 - 12-01-2018

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड च्या प्रेसिडेंट शारदा चव्हाण आणि रेमिडी पॉलिक्लिनीक यांच्या सहयोगाने इंटरॅक्ट स्कूलच्या २०० विद्यार्थ्यांचे डेंटल चेकअप करण्यात आले.. डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दाताची रचना सांगून दाताची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली व तपासणी केली. रो. देवीदास व सायली भालेराव तसेच रो.श्वेता रो.सुनंदा रो.कुमुद रो.बंदना उपस्थित होते. 12/01/2018

Project Details

Start Date 12-01-2018
End Date 12-01-2018
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 20
No of direct Beneficiaries 1500
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment