11-04-2018 - 11-04-2018

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि रोटरी क्लब ऑफ पुणे पौड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे शिक्षक प्रशिक्षण घेण्यात आले. रो.डॉ दिनेश नेहेते यांनी विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक विकास कोणत्या पद्धतीने करावा आणि शिक्षकांनी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा याची माहिती व्याख्यान, चित्रफीत यांच्या माध्यमातून अतिशय सोप्या आणि मार्मिक भाषेत दिली. 78 शिक्षक या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. प्रेसिडेंट रो. शारदा चव्हाण यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रेसिडेंट रो दिप्ती पुजारी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर रो.श्वेता गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. (११/०४/२०१८)

Project Details

Start Date 11-04-2018
End Date 11-04-2018
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 40
No of direct Beneficiaries 7800
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy