20-10-2018 - 20-10-2018

दिपावली निमित्त संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गडचिरोली येथील आदिवासी बांधवांना तसेच हेमलकसा येथील डॉ प्रकाश आमटे याच्या लोकबिरादरी प्रकल्पाला आणि डॉ विकास आमटे यांच्या आनंदवन येथील कुष्ठरोगी बांधवांना साड्या व ड्रेसचे वाटप/ साखर वाटप बुधवार दि ३१/१०/२०१८ ते शनिवार दि.३/११/२०१८ रोजी केले जाणार आहे आपणांस विनंती करण्यात येते की १ किंवा २ वर्षे वापरलेली साडी आणि ड्रेस धुऊन इस्त्री करुन किंवा लग्न समारंभात आलेल्या साड्या आणि कमीतकमी १ किलो साखर आपण दि.२0/१०/२०१८ पर्यंत जमा करावी.

Project Details

Start Date 20-10-2018
End Date 20-10-2018
Project Cost 10000
Rotary Volunteer Hours 45
No of direct Beneficiaries 300
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area, Others