22-07-2017 - 22-07-2017

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे आंतर शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या मध्ये ज्ञानज्योती विद्या मंदिर (तुकाई नगर), कै.चंद्रकांत पाटील विदयालय (वडगाव बुद्रूक ), नवमहाराष्ट्र विद्यालय (धनकवडी ),शिवछत्रपती विद्यालय(कोंढवा),रॉयल रोझेस इंग्लिश स्कूल(वडगाव बु), उत्कर्ष विद्यालय (आंबेगाव पठार) या शाळांनी सहभाग घेतला होता. इयत्ता पाचवी ते सातवी मधील एकूण 2,300 विद्यार्थी - विद्यार्थीनींनी या स्पर्धेत विविध विषयांवर चित्रांच्या माध्यमातून कलाकृती निर्माण केली. (२२ जुलै २०१७)

Project Details

Start Date 22-07-2017
End Date 22-07-2017
Project Cost 15000
Rotary Volunteer Hours 70
No of direct Beneficiaries 2300
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy