18-08-2017 - 18-08-2017

दहा नवीन सभासदांनी आज रोटरी क्लब ऑफ हिलसाईड चे सभासद म्हणून स्विकार केला. प्रेसिडेंट रो. शारदा चव्हाण यांनी आयोजित केलेल्या पदग्रहण समारंभ सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट चे मेंबरशीप डायरेक्टर रो.अमित जाधव व क्लब च्या ए. जी. रो. मंजू फडके उपस्थित होते. अनेक निमंत्रित मान्यवर आणि रोटेरीयन यांच्या समक्ष अॅड. संदिप शिंदे, श्वेता गायकवाड, कुमुद शेजवळ, मनाली पाटील, रेखा हेंदरे, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, बंदना बैरागी, सुनंदा मिंडे, अपर्णा धुपकर, सुषमा धुसिया यांनी रोटरी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. मधुरा महाजन रो.आदिती रहाणे रो.अभय जबडेंयांनी केले तर आभार प्रदर्शन रो. अविनाश राशीनकर यांनी केले. (18/08/2017)

Project Details

Start Date 18-08-2017
End Date 18-08-2017
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 25
No of direct Beneficiaries 110
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area