15-04-2018 - 15-04-2018

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड, शनिवार वाडा, लोकमान्यनगर, वारजे या चार क्लब च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला एक अत्यावश्यक उपक्रम. Awareness Program On Organ Donation. या विषयावर एक फिल्म दाखवण्यात आली. अनेक रोटेरीयन्स, अॅन्स, अॅनेटस आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. (१५/०४/२०१८)

Project Details

Start Date 15-04-2018
End Date 15-04-2018
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 40
No of direct Beneficiaries 5000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment