01-05-2018 - 01-05-2018

रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाईड च्या प्रेसिडेंट रो.शारदा चव्हाण आणि रोटरी क्लब ऑफ विझडम चे प्रेसिडेंट रो रोहित फडणीस यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून Folk Fitness या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सौ. पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली एका तासामध्ये भारतीय संगीताच्या तालावर व्यायाम करताना सगळे भान विसरून गेले होते. सुत्रसंचालन नूतन कासार यांनी केले, रो मनाली पाटील यांनी अभिप्राय दिला तर नयना डुंबरे यांनी आभार प्रदर्शन केले. या उप्रकमात सर्व मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे ९५ लोकं सहभागी झाले होते. (01/05/2018)

Project Details

Start Date 01-05-2018
End Date 01-05-2018
Project Cost 3000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 500
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment