13-10-2017 - 13-10-2017

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांनी *एक दिवा सैनिकांसाठी* या कार्यक्रमाचे औचित्य साधून मातीचे दिवे प्रज्वलित केले आणि वीर जवानांचा सत्कार केला. एजी रो. दिपक महाजन यांचा अॉडिओ व्हिडिओ ऑर्केस्ट्रा मुळे वातावरण खूप प्रफुल्लित झाले. अपर्णा धुपकर यांनी विदयार्थिनीं सोबत भरतनाटयम नृत्य सादर केले या कार्यामासाठी एजी मंजू फडके एजी अनिल शितोळे कर्नल मुखर्जी, हिलसाईडचे अनेक सभासद इतर मान्यवर उपस्थित होते. प्रे. अनुजा शितोळे यांचे विषेश सहाय्य लाभले.. (13/10/2017)

Project Details

Start Date 13-10-2017
End Date 13-10-2017
Project Cost 8000
Rotary Volunteer Hours 40
No of direct Beneficiaries 700
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution